विनानुदानित शिक्षकांना अनुदान मिळवून देण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आ.दत्तात्रय सावंत सर यांचे आमरण उपोषण

फोटो मोठा पाहण्यासाठी क्लिक करा

विनानुदानित शिक्षकांना अनुदान मिळवून देण्यासाठी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आ.दत्तात्रय सावंत यांच्या सह विना अनुदानित शिक्षक महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव तसेच आ.डॉ.सुधीर तांबे यांनी आमरण उपोषण केले.