मा.आमदार श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत — पुणे विभाग शिक्षक मतदार संघ

Loading imageDattatray Sawant Sir
शिक्षकांच्या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने लढा! · मा.आमदार श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत · पुणे विभाग शिक्षक मतदार संघ · शिक्षकांच्या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने लढा! · मा.आमदार श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत · पुणे विभाग शिक्षक मतदार संघ

परिचय

मा. आमदार · शिक्षक मित्र
Loading imageमा.आमदार श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत

मा. आमदार · शिक्षक मित्र

मा.आमदार श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत

पुणे विभाग शिक्षक मतदार संघ

पुणे • कोल्हापूर • सांगली • सातारा • सोलापूर

मा. आमदार श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत, जुलै २०१४ मध्ये झालेल्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांना विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये काम करता आले. विधान मंडळातील सर्व राजकीय पक्षाने तालिका सभापती म्हणून त्यांची निवड केली, त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या व शिक्षकांच्या प्रश्नावर शासनाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडता आले. अजूनही अनेक प्रश्नावर त्यांचा पाठपुरावा चालू आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाने त्यांचे प्रयत्न चालू आहेत.

महत्वाच्या बातम्या

अधिक पहा →

पत्रव्यवहार/शासकीय पत्रे

अधिक पहा →

व्हिडीओ

अधिक पहा →

विधिमंडळ कामकाज

अधिक पहा →