वरिष्ठ व निवडश्रेणीचा लाभ

Loading imageवरिष्ठ व निवडश्रेणीचा लाभ

सोलापूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ज्या शिक्षकांनी १२ व २४ वर्षांची अर्हताकारी सेवा पूर्ण केली आहे, त्यांना वरिष्ठ व निवडश्रेणीचा लाभ मिळावा यासाठी मा. आम. दत्तात्रय सावंत सर यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, सोलापूर यांना स्पष्ट परिपत्रक काढण्याबाबत पत्र दिले.